खुसखुशीत कोथिंबीर वडी | Crispy Coriander Bites Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  23rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Crispy Coriander Bites recipe in Marathi,खुसखुशीत कोथिंबीर वडी, Bharti Kharote
खुसखुशीत कोथिंबीर वडीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    7

    माणसांसाठी

4

0

खुसखुशीत कोथिंबीर वडी recipe

खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy Coriander Bites Recipe in Marathi )

  • एक जुडी फ्रेश कोथिंबीर चिरलेली
  • दोन वाटी बेसन पीठ
  • एक वाटी तांदुळाचे पीठ
  • एक चमचा काॅरन फलोवर
  • पाव चमचा जीरे पूड
  • पाव चमचा धने पुड
  • आल लसूण
  • 6/7 हिरव्या मिरच्या
  • एक चमचा लाल तिखट
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा हिंग
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • तेल

खुसखुशीत कोथिंबीर वडी | How to make Crispy Coriander Bites Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात चिरलेली कोथिंबीर घ्या. .
  2. त्यांत बेसन पीठ तांदुळाचे पीठ काॅरन फलोवर ओवा हिंग घाला. .
  3. नंतर त्या वर लाल तिखट हळद जीरे पूड धने पुड घाला. .
  4. आल लसूण हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घाला. .
  5. आवश्यकतेनुसार पाणि घालून घट्ट गोळा मळून घ्या. .
  6. त्याचे लांब आकाराचे कटलेट बनवा. .
  7. एका पसरट डब्ब्याला तेलाचा हात लावून कूकर मध्ये 15 मी.वाफवून घ्या. ..
  8. गार झाल्या वर चाकू ने वड्या कापून घ्या. ..
  9. पॅन मध्ये थोडे थोडे तेल टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. ...
  10. आणि गरम गरम सर्व करा. ..

My Tip:

कोथिंबीर वडी करण्यासाठी गावठी कोथिंबीर च वापरावी...टेस्ट आणि खमंग दरवळतो...

Reviews for Crispy Coriander Bites Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo