Photo of Palak Puri by Bharti Kharote at BetterButter
792
4
0.0(0)
0

Palak Puri

Jun-23-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. एक जुडी फ्रेश पालक चिरलेली
  2. दोन वाट्या गव्हाचे पीठ
  3. एक वाटी बेसन पीठ
  4. अर्धी वाटी रवा
  5. आल लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  6. अर्धा चमचा लाल तिखट
  7. पाव चमचा ओवा
  8. पाव चमचा जीरे पूड
  9. पाव चमचा धने पुड
  10. पाव चमचा हिंग
  11. अर्धा ग्लास पाणी
  12. पाव चमचा हळद
  13. चवीनुसार मीठ
  14. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. पालक अर्धा ग्लास पाणी घालून 5/7 मी.वाफवून घ्या. ..
  2. एका वाडग्यात गव्हाचे पीठ रवा बेसन पीठ घ्या
  3. त्यात आल लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाका..
  4. त्यांत ओवा जीरे पूड धने पुड हिंग लाल तिखट हळद मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. ..
  5. त्यात पालक घालून चांगल मळून घ्याव. ..
  6. छोट्या लाटया करून पूरी लाटा
  7. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  8. मध्यम आचे वर खमंग पूरया तळून घ्या. ...
  9. आणि टोमॅटो साॅस सोबत गरम गरम सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर