मूूगाचे धिरडे | Mugache Dhirde Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mugache Dhirde recipe in Marathi,मूूगाचे धिरडे, Maya Ghuse
मूूगाचे धिरडेby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    3

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

मूूगाचे धिरडे recipe

मूूगाचे धिरडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mugache Dhirde Recipe in Marathi )

  • मूग डाळ 1 वाटी
  • तांदूळ 2 चमचे
  • हळदं पाव चमचा
  • तिखट दिड चमचा
  • जिरं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 1 वाटी
  • कोथिंबीर

मूूगाचे धिरडे | How to make Mugache Dhirde Recipe in Marathi

  1. मूग डाळ, तांदूळ धूवून पाण्यात भिजत घातले
  2. भिजल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. त्यात हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, जिरं टाकले मिसळून घेतलं
  4. तव्यावर तेल तापवून त्यावर मिश्रण टाकले व धिरडे करून दोन्ही बाजूने शिजवले
  5. हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदीना पानं, जिरं, मीठ टाकून चटणी केली व त्याबरोबर सर्व्ह केलं

My Tip:

टोमैटो चटणी बरोबर ही छान लागतात

Reviews for Mugache Dhirde Recipe in Marathi (0)