पानकोबिच्या वड्या | Pankobi Vadi Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pankobi Vadi recipe in Marathi,पानकोबिच्या वड्या, Vaishali Joshi
पानकोबिच्या वड्याby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

5

0

पानकोबिच्या वड्या recipe

पानकोबिच्या वड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pankobi Vadi Recipe in Marathi )

  • पानकोबी पाव किलो
  • बेसन १ कप
  • रवा २ चमचे
  • आल लसूण पेस्ट २ चमचे
  • कोथिंबिर
  • तिखट
  • हळद
  • हिंग
  • धणे जीरे पावडर २-३ चमचे
  • मीठ
  • लिंबू रस २-३ चमचे
  • तेल

पानकोबिच्या वड्या | How to make Pankobi Vadi Recipe in Marathi

  1. पानकोबी बारीक़ चिरुन घ्या
  2. त्याच्यात ३-४ टीस्पून तेल घालून सगळ साहित्य घालून चांगल मिक्स करुन घ्या
  3. एकजीव केलेले मिश्रण एक तेल लावलेल्या प्लेट मधे थापुन घ्या आणि कुकर मधे १५ मिनिट वाफवून घ्या
  4. थंड झाल्यावर वड्या कापून घ्या आणि तळून घ्या आवडी नुसार सर्व्ह करा

My Tip:

आवस्शकते नुसार अगदी थोड पाणी घाला

Reviews for Pankobi Vadi Recipe in Marathi (0)