मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत वाटाणे फ्राय

Photo of Cricpy Green peice Fry by Bharti Kharote at BetterButter
475
3
0.0(0)
0

चटपटीत वाटाणे फ्राय

Jun-24-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत वाटाणे फ्राय कृती बद्दल

पोषक आणि चटपटीत आहार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो हिरवे वाटाणे (वाफावलेले )
  2. पाव चमचा जीरे
  3. पाव चमचा मोहरी
  4. एक चमचा आल लसूण पेस्ट
  5. एक चमचा लाल तिखट
  6. एक चमचा गरम मसाला
  7. पाव चमचा हळद
  8. पाव चमचा चाट मसाला
  9. चवीनुसार मीठ
  10. तेल
  11. कोथंबीर

सूचना

  1. 5 मी..वाटाणे गरम पाण्यात वाफवून घ्यावे. .
  2. नंतर चाळणीत ओतून पाणी नितरून घ्या. .
  3. पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल तापत ठेवा. .
  4. त्यात वाटाणे शॅलो फ्राय करून घ्या. ..
  5. आता एका ताटात काढून घ्या. .
  6. त्यांच पॅन मध्ये जीरे मोहरी आल लसूण पेस्ट घालून फोडणी करा. .
  7. त्यांत वाटाणे घालून लाल तिखट हळद मीठ गरम मसाला घालून चांगल मिक्स करून घ्या. ..
  8. त्या वर चाट मसाला भूरभूरवा आणि कोथिंबीर ने सजवा...आणि सर्व करा. .
  9. आवडत असल्यास बारीक शेव घाला. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर