मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग अळूवडी

Photo of Moog aluvadi by Trupti Raut at BetterButter
758
5
0.0(0)
0

मूग अळूवडी

Jun-25-2018
Trupti Raut
90 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग अळूवडी कृती बद्दल

सगळ्यांची आवडती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 8/10 अळूची पाने
  2. मूगडाळ 1वाटी
  3. मिरची लसूण खोबरे जिरे चे वाटण
  4. हळद
  5. मीठ
  6. तेल
  7. तीळ

सूचना

  1. डाळ एक तास भिजवून घ्या
  2. नंतर बारीक वाटून घेऊन त्यात सर्व साहित्य ऍड करा
  3. पानाच्या मागे हे बॅटर लावून अजून 2/3 ,पाने लावून रोल करा
  4. हे रोल वाफवून घ्या
  5. गार झाल्यावर कट करा
  6. डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर