Photo of Mix vege Rava Appe by Bharti Kharote at BetterButter
756
3
0.0(1)
0

Mix vege Rava Appe

Jun-25-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • साऊथ इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन वाटी रवा
  2. एक वाटी ज्वारीचे पीठ
  3. एक ग्लास ताक
  4. अर्धीवाटी गाजराचा खीस
  5. अर्धीवाटी बटाटयाचा खीस
  6. अर्धीवाटी दूधी भोपळयाचा खीस
  7. अर्थी वाटी पालक चिरलेली
  8. अर्धीवाटी कोथिंबीर चिरलेली
  9. आल लसूण पेस्ट
  10. दोन चमचा लाल तिखट
  11. पाव चमचा हळद
  12. पाव चमचा जीरे पूड धने पुड
  13. चवीनुसार मीठ
  14. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. एका वाडग्यात रवा घेऊन त्यात जवारीचे पीठ ताक, मिक्स भाज्या ,कोथिंबीर, आल लसूण पेस्ट घाला. .
  2. त्यात लाल तिखट हळद मीठ जीरे ,धनेू पूड घाला. .
  3. आवश्यकतेनुसार पाणि घालून बॅटर तयार करा
  4. आपे पाञात तेल टाकून पळीने बॅटर त्यात सोडा. .
  5. आणि दोन्ही बाजूंनी चांगले शॅलो फ्राय करून घ्या आणि टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
snehal alatkar
Jun-28-2018
snehal alatkar   Jun-28-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर