चिझ्झी साबुदाणा बॉल | Chizzy Sabudana Ball Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  25th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chizzy Sabudana Ball recipe in Marathi,चिझ्झी साबुदाणा बॉल, Archana Chaudhari
चिझ्झी साबुदाणा बॉलby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    4

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

About Chizzy Sabudana Ball Recipe in Marathi

चिझ्झी साबुदाणा बॉल recipe

चिझ्झी साबुदाणा बॉल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chizzy Sabudana Ball Recipe in Marathi )

  • साबुदाणा 2 वाटी ( 4 तास भिजवलेला)
  • बटाटा 1 मोठा उकडून घेतलेला
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 3/4 वाटी
  • हिरव्या तिखट मिरच्या 6
  • जिरे 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल टाळण्यासाठी
  • चीज चे कुब्स 6

चिझ्झी साबुदाणा बॉल | How to make Chizzy Sabudana Ball Recipe in Marathi

  1. प्रथम साबुदाणा धुऊन घेऊन तो बुडेल इतपतच पाणी टाकून 4 तास भिजत ठेवा
  2. तिखट हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरमधून फिरवून घ्या.
  3. खालील स्टेप तुम्ही हातात ग्लोव्हज घालू शकता किंवा फूड प्रोसेसर मधून फिरवा
  4. भिजलेल्या साबुदाण्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट,उकडलेला बटाटा मॅश करून,वरील मिरची जिऱ्याचे वाटण,मीठ टाकून चांगले मळून घ्या.
  5. आता तयार झालेल्या मिश्रणामधून एक छोटा गोळ्या घ्या,त्याची छोटीशी पुरी हातावर थापून घ्या.
  6. आता यापुरीमध्ये चीज भरून व्यवस्थित बंद करून घ्या.
  7. आता तयाला झालेले सगळे गोळे डीप फ्राय करून घ्या.
  8. साबुदाणा चिझी बॉल तयार आहेत.

My Tip:

तुम्ही चीज भरतांना थोडेसे ऑरेंगानो आणि चिली फ्लॅक्स पण टाकू शकतात.

Reviews for Chizzy Sabudana Ball Recipe in Marathi (0)