मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन कचोरी

Photo of Besan kachori by Archana Vaja at BetterButter
906
1
0.0(0)
0

बेसन कचोरी

Jun-26-2018
Archana Vaja
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन कचोरी कृती बद्दल

बेसन कचोरी एक उत्तम क्रिस्पी ब्रेकफ़ास्ट रेसिपी असून चाहासोबत सुरेख कॉम्बिनेशन आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. २ कप मैदा
  2. तेल १/४कप
  3. तेल तळणयांसाठी
  4. तेल चविनुसार
  5. बेसन १/२ कप
  6. १/४ चमचा जीर
  7. १/४ छोटा चमचा हींग
  8. 2 हिरव्या मिर्च्या
  9. आले छोटा टुकड़ा
  10. १/४ चमचा लाल मिर्ची पाउडर
  11. १/४ चमचा हळद
  12. १/४ चमचा आमचूर पाउडर
  13. 1/४ छोटा चमचा गरम मसाला पाउडर
  14. पानी गरजेनुसार
  15. १/२ चमचा धाना पाउडर
  16. मीठ गरजे प्रमाणे

सूचना

  1. परातीत मैदा घ्या.
  2. मैद्यत मीठ, तेल घालून नरम पीठ मळा.
  3. पीठाला २० मिनिट झाकून ठेवा.
  4. पैन मध्ये तेल गरम करा.
  5. तेलात जीरे,हींग टाका
  6. कापलेली हिरवी मिर्ची आणि आले टाकून मिक्स करा.
  7. धाना पाउडर,आमचूर पाउडर,लालमिर्ची पाउडर,हळद,मिठ आणि बेसन घालून सोनेरी रंग येईपर्यन्त भाजुन घ्या.
  8. बेसनच्या पुरण तयार थंड होवू दया.
  9. आता पीठाचे १०-१२ समान भाग करुन घ्यावे.
  10. आता १ पीठाचा गोळा घेवून थोड़ी जाड्सर पूरी लाटून घ्या.
  11. आता पूरीत पुरण भरून सर्व बाजूने बंद करुन थोडस मध्ये दाबून घ्या.
  12. सर्व कचोरीना सारख्या पद्धतीने बनवून घ्या
  13. कढ़ईत तेल गरम करुन मध्यम आचेवर कचोरी तळयून घ्या
  14. बेसन कचोरीचा बनून तयार
  15. चाहा,चटनीसोबत सर्व कर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर