Photo of BUTTERFLY by Chayya Bari at BetterButter
894
10
0.0(1)
0

BUTTERFLY

Jun-26-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा २वाट्या
  2. मीठ चिमुटभर
  3. रवा २चमचे
  4. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मैदा,रवा, मीठ मिक्स करावे २चमचे गरम तेलाचे मोहन घालून घट्ट मळावे
  2. ५मिनिटाने १पोळीप्रमाणे गोळा घेऊन पोळी लाटावी तिचे चार भाग सूरी फिरवून करावे प्रत्येक भागात सुरीने पट्ट्या आखाव्या टोकाशी कापू नये
  3. सर्व पट्ट्यांची टोके एकत्र करून पाण्याचे बोट लावून तळाशी चिटकवावी
  4. असे बटरफ्लाय तयार करावे तेल तापवून शंकरपाळीप्रमाणे कुरकुरीत तळावी
  5. सॉसबरोबर किंवा नुस्तीही छान लागतात

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-29-2018
Nayana Palav   Jun-29-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर