मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ ब्रेड पकोड़ा

Photo of Mungdal Bread Pakoda by Vaishali Joshi at BetterButter
157
1
0.0(0)
0

मुगडाळ ब्रेड पकोड़ा

Jun-26-2018
Vaishali Joshi
300 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ ब्रेड पकोड़ा कृती बद्दल

हिरवी सालाची मुगडाळी चा उपयोग करून बनविण्यात आलेले पकोड़े

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवी सालाची मुगाची डाळ १ कप
  2. सैंडविच ब्रेड ५-६
  3. लसूण + मिर्ची + जीर पेस्ट ३ चमचे
  4. कोथींबिर बारीक़ चिरलेली
  5. हळद १/४ चमचा
  6. तिखट १ चमचा
  7. मीठ
  8. लिंबूरस २ चमचे
  9. तेल तळण्य़ासाठी

सूचना

  1. ४ -५ तास मूग डाळ भिजत घाला . पाण्य़ातुन बाहेर काढून निथळून घेवुन मिक्सर मधे खरबरित बारीक़ करुन घ्या
  2. एक बाऊल मधे काढून घेउन त्यात तिखट , हळद , मीठ , मिर्ची जीर लसूण पेस्ट , कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करुन घ्या . अशा प्रकारे हे मिश्रण ब्रेडला लावण्य़ा साठी तयार करून ठेवा
  3. ब्रेड त्रिकोणी कापून घ्या , प्रतेक त्रिकोनी तुकड्या ला एकच बाजूने तयार मिश्रण लावा आणि गरम तेलात मिश्रण लावलेली बाजु वरच्या साइडला ठेवून मंद आचेवर तळून घ्या
  4. गरमा गरम ब्रेड पकोड़े सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर