Photo of Sago potato sticks by Manasvi Pawar at BetterButter
703
5
0.0(1)
0

Sago potato sticks

Jun-27-2018
Manasvi Pawar
2885 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. एक किलो साबुदाणा
  2. तीन किलो बटाटे
  3. पाव वाटी जिरे
  4. मिरची पूड दोन-तीन मोठे चमचे
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. साबुदाणा धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवावा
  2. साधारण साबुदाण्याच्या दूप्पट पाणी घालून ठेवावे
  3. सकाळी साबुदाणा चेक करा पाणी असेल तर चाळणीत निथळत ठेवा
  4. बटाटे उकडून घ्या
  5. थंड झाल्यावर सोलून किसून घ्या
  6. आता एका मोठ्या भांड्यात बटाट्याचा कीस साबुदाणा जिरे आणि मिरची पूड घालून व्यवस्थित मिक्स करावे
  7. आता या मिश्रणाला चकलीच्या साच्यामध्ये घालून बोटाएवढी शेव कपड्यावर पाडून घ्या
  8. कडकडीत उन्हात वाळवून व्यवस्थित डब्यात भरून ठेवा
  9. आपल्या ला हवे तेव्हा उपवासाला तळून खा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-29-2018
Nayana Palav   Jun-29-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर