ओव्याच्या पानांची भजी | Carom leaves pakoda Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  27th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Carom leaves pakoda recipe in Marathi,ओव्याच्या पानांची भजी, Archana Chaudhari
ओव्याच्या पानांची भजीby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About Carom leaves pakoda Recipe in Marathi

ओव्याच्या पानांची भजी recipe

ओव्याच्या पानांची भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Carom leaves pakoda Recipe in Marathi )

  • बेसन पीठ 1 वाटी
  • तिखट 1 चमचा
  • हळद 1/२ चमचा
  • तेल 1 चमचा
  • मीठ चवीप्रमाणे
  • ओव्याची पाने 10 ते 12

ओव्याच्या पानांची भजी | How to make Carom leaves pakoda Recipe in Marathi

  1. ओव्याच्या पानांना मीठ लावून ठेवा.
  2. बेसन पिठात हळद,तिखट,मीठ,तेल आणि पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्या
  3. आता ओव्याचे एक एक पान बेसनाच्या मिश्रणात बुडवून तळून घ्या.
  4. गरम गरम खा.

My Tip:

तुम्ही गरम मसाला टाकू शकता.

Reviews for Carom leaves pakoda Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo