Photo of Palak Bhaji by Maya Ghuse at BetterButter
1169
4
0.0(1)
0

Palak Bhaji

Jun-28-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक 15-20 पत्ते
  2. बेसन 1 वाटी
  3. तांदळाचे पीठ अर्धी वाटी
  4. हळदं पाव चमचा
  5. तिखट 1 चमचा
  6. ओवा चिमूटभर
  7. तीळ अर्धा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 2 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. पालक पाने धूवून चिरून घेतली
  2. बेसन ,तांदळाचे पीठ घेऊन त्यात तिखट, हळदं, ओवा , तीळ मीठ ,तेल टाकले
  3. पीठ भिजवून ठेवले
  4. तेलात तळून घेतले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-29-2018
Nayana Palav   Jun-29-2018

Superb

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर