Photo of Sweet shira puff by deepali oak at BetterButter
1190
7
5.0(2)
0

Sweet shira puff

Jun-28-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. रवा मध्यम १व अजूनीअर्धी वाटी
  2. साखर १ वाटी
  3. दुध १ वाटी
  4. मिल्क मेड २/३ मोठे चमचे
  5. केळी २
  6. साजूक तुप अर्धी लहान वाटी
  7. डालडा १ वाटी
  8. केशर वेलची सीरप किंवा वेलची पावडर दोन चमचे
  9. ड्रायफ्रूट बारीक चीरून
  10. मैदा १ वाटी
  11. मीठ
  12. पाणी

सूचना

  1. अर्धी वाटी रवा व मैदा मीठ घालून एकत्र करा
  2. आता ह्यात दोन चमचे कडकडीत साजूक तुप गरम करून ओता
  3. हे कणिक मस्त घटट मळून झाकून ठेवा.
  4. कढईत १ वाटी रवा घेऊन कोरडा भाजा.
  5. आता ह्यात तुप घालून परतून घ्या
  6. त्यात केळीचे काप घाला
  7. गरम दुध व अर्धिवाटी पाणी घालून रवा फुलू द्या
  8. आता ह्यात साखर घाला
  9. केशर वेलची सीरप व ड्रायफ्रूट घाला
  10. कोरडे होत आले कि मील्कमेड घाला
  11. शीरा गार झाला कि मळलेले कणिक घ्या
  12. त्या कणकेची पोळी लाटून चौकोन आकारात कापुन त्यात शीर्याचे सारण भरून पफ तयार करा
  13. आता डालडा कढईत तापत ठेऊन एक एक पफ तळून घ्या

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-29-2018
Nayana Palav   Jun-29-2018

Superb

samina shaikh
Jun-28-2018
samina shaikh   Jun-28-2018

nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर