कांदा वांगी खेकडा भजी | PAKODA Recipe in Marathi

प्रेषक Deepali Khillare  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • PAKODA recipe in Marathi,कांदा वांगी खेकडा भजी, Deepali Khillare
कांदा वांगी खेकडा भजीby Deepali Khillare
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

कांदा वांगी खेकडा भजी recipe

कांदा वांगी खेकडा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PAKODA Recipe in Marathi )

  • 1 वाटी बेसन पीठ
  • 2चमचे तांदळाचे पीठ
  • 2 कांदे मध्यम चिरून
  • 1 वांग्याचे बारीक तुकडे
  • कोथिंबीर बारीक चिरून
  • ओवा, जिर, धणे, पावडर प्रत्येकी अर्धा चमचा
  • हळद पाव चमचा
  • मीठ तिखट चवीनुसार
  • हिंग चिमूटभर

कांदा वांगी खेकडा भजी | How to make PAKODA Recipe in Marathi

  1. सगळे साहित्य एकत्र करून कमी पाण्यात घट्ट भिजवून घ्यावे. गरम तेलात मिडीयम आचेवर भजी कुरकुरीत तळुन घ्यावी.

Reviews for PAKODA Recipe in Marathi (0)