पनीर कटलेट | Paneer cutlets Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Paneer cutlets recipe in Marathi,पनीर कटलेट, sabiya mulani-shaikh
पनीर कटलेटby sabiya mulani-shaikh
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

पनीर कटलेट recipe

पनीर कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer cutlets Recipe in Marathi )

  • पनीर किसलेला . 1 वाटी
  • उकडलेला बटाटा . 1 वाटी
  • कांदा. 1
  • आले-लसूण पेस्ट. 1चमचा
  • टोमॅटो .1
  • हिरवी मिरची . 5-6
  • चिरलेली कोथिंबीर .1 वाटी
  • लाल तिखट. 1चमचा
  • हळद. 1 चमचा
  • गरम मसाला . 1चमचा
  • आमचूर पावडर. 1चमचा
  • धने-जिरे पावडर
  • काॅन॔ फ्लॉवर. 1चमचा
  • मीठ. चवीनुसार
  • ब्रेड क्रमस . 1वाटी
  • तेल. तळण्यासाठी

पनीर कटलेट | How to make Paneer cutlets Recipe in Marathi

  1. प्रथम कांदा,टोमॅटो,आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर क्रमाने साॅरटे करून घ्यावेत .
  2. सर्व मसाले घालावेत.
  3. सारन थंड करून बटाटा,पनीर घालून मिक्स करून घ्यावेत.
  4. त्याचे कटलेट बनवून घ्यावेत.
  5. काॅन॔ फ्लॉवर ची पेस्ट करून कटलेट त्या मधे बुडवून घ्यावेत.
  6. वरून ब्रेड क्रमस लावून तळून घ्यावेत.
  7. गरमागरम पनीर कटलेट तयार.

My Tip:

कॅपसिकम ही घालू शकतात.

Reviews for Paneer cutlets Recipe in Marathi (0)