मुख्यपृष्ठ / पाककृती / पापलेट फ्राय

Photo of Poplet fry by Anita Bhawari at BetterButter
1003
2
0.0(0)
0

पापलेट फ्राय

Jun-29-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापलेट फ्राय कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 5 पापलेट
  2. हळद लाल तिखट मीठ
  3. आले लसुण पेस्ट
  4. बारीक रवा
  5. तेल

सूचना

  1. पापलेट स्वच्छ साफ करून घेऊन सुरीने कोचा पाडून घेतल
  2. आल लसुण पेस्ट हळद मीठ लाल तिखट लावून 3/4 मिनिट मुरत ठेवल
  3. लोखंडी तव्यावर तेल गरम करून रव्या मध्ये 2 बाजुने पापलेट घोळवून तेलात परतून घेतल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर