मुख्यपृष्ठ / पाककृती / मासवडी शेलोफ्राय

Photo of Maswdi shelo fry by Anita Bhawari at BetterButter
676
2
0.0(0)
0

मासवडी शेलोफ्राय

Jun-30-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मासवडी शेलोफ्राय कृती बद्दल

घरात काही समारंभ असेल तेव्हा केली जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. चणाडाळ पीठ
  2. सुख खोबरे भाजुन घेतलेल
  3. कांदा बारीक चिरलेला
  4. सफेद तिळ
  5. लसुण पेस्ट
  6. हिरवी मिरची
  7. हळद मीठ जिर
  8. कोथिंबीर
  9. तेल
  10. पाणी
  11. गरम मसाला पावडर
  12. लाल तिखट

सूचना

  1. खोबरे तिळ हे तेलावर परतून मिक्सरमधून बारीक पुड करुन घ्या
  2. कांदा बारीक चिरून घेतलेला तेलात परतून घ्यावा
  3. मिक्सर मधुन मिरची लसुण जिरे हे बारीक पेस्ट करून घ्या चण्याच्या पिठात मिक्स करून पाणी मीठ घालून मिक्स केले आत्ता मंद आचेवर शिजवून घ्या
  4. कांदा खोबरे सगळे कोरडे मसाले एकत्र करून कोथिंबीर घालून घेतली
  5. ओला हातरुमाल घेऊन पीठ त्यावर थापून घ्या वरतुन बनवलेले सारण भरून गोल रोल करून हाताने दाबून 2 बाजुने पॅक कराव
  6. तव्यावर तेल टाकून 2 बाजुनी वड्या कापून शेलोफ्राय करून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर