कोबीचे भजी | Cabbage snacks Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Cabbage snacks recipe in Marathi,कोबीचे भजी, sabiya mulani-shaikh
कोबीचे भजीby sabiya mulani-shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

कोबीचे भजी recipe

कोबीचे भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cabbage snacks Recipe in Marathi )

  • कोबी . 1वाटी
  • बेसन. 1वाटी
  • काॅन॔ फ्लॉवर .2 चमचे
  • ओवा . 1 चमचा
  • धने- जिरे पावडर . 1 चमचा
  • हिरवी मिरची ची पेस्ट . 1 चमचा
  • सोडा. चिमूटभर
  • मीठ. चवीनुसार
  • तेल. तळण्यासाठी

कोबीचे भजी | How to make Cabbage snacks Recipe in Marathi

  1. प्रथम चिरलेल्या कोबी मधे मीठ घालून ठेवावे.
  2. थोड्या वेळात त्याला पाणी सुटेल.
  3. हिरवी मिरची ची पेस्ट, मसाले,सोडा घालावे.
  4. बेसन आणि काॅन॔ फ्लॉवर घालून मिक्स करून घ्यावेत.
  5. गरजे नुसार थंड गार पाणी घालून भजी सारखे पीठ बनवून घ्यावेत.
  6. लगेच तळून घ्यावेत.
  7. गरमागरम कोबी भजी तयार.

My Tip:

कांदा पण घालु शकता.

Reviews for Cabbage snacks Recipe in Marathi (0)