मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी फ्राय

Photo of Bhendi fry by Anita Bhawari at BetterButter
638
2
0.0(0)
0

भेंडी फ्राय

Jun-30-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी फ्राय कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो भेंडी
  2. हळद लाल तिखट मीठ
  3. तळण्यासाठी तेल
  4. मोहरी
  5. लिंबरस

सूचना

  1. भेंडी स्वच्छ धुवून पुसुन घेऊन लांबसर कापून घेऊन गरम तेलात तळून घ्या
  2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी लाल तिखट मीठ हळद टाकून परतवून घ्या थोडे थंड झाल्यावर लिबूंरस टाकून खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर