कुरकुरीत कांदा भजी | Crunchy Onian Pakode Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Crunchy Onian Pakode recipe in Marathi,कुरकुरीत कांदा भजी, Bharti Kharote
कुरकुरीत कांदा भजीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

कुरकुरीत कांदा भजी recipe

कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crunchy Onian Pakode Recipe in Marathi )

  • 3 कांदे गोल चिरलेले
  • 1 वाटी बेसन पीठ
  • 2 चमचे लाल तिखट
  • पाव चमचा हळद ओवा हिंग
  • पाव चमचा जीरे पूड धने पुड
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • पाणी

कुरकुरीत कांदा भजी | How to make Crunchy Onian Pakode Recipe in Marathi

  1. एका ताटात चिरलेला कांदा घ्या. .
  2. त्यांत लाल तिखट हळद मीठ ओवा हिंग जीरे पूड धने पुड घाला. .
  3. नंतर बेसन पीठ घाला. .
  4. त्या वर तेलाचे मोहन घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  5. वाटल्यास थोडे थोडे पाणी घालून भिजवावे. .
  6. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  7. मध्यम आचे वर भजे तळून घ्या. .
  8. कुरकुरीत आणि गरमागरम कांदा भजी टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. ..

Reviews for Crunchy Onian Pakode Recipe in Marathi (0)