तळलेली अळंबी | FRY MASHROOMS Recipe in Marathi

प्रेषक Nutan Sawant  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • FRY MASHROOMS recipe in Marathi,तळलेली अळंबी, Nutan Sawant
तळलेली अळंबीby Nutan Sawant
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

तळलेली अळंबी recipe

तळलेली अळंबी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FRY MASHROOMS Recipe in Marathi )

  • १०/१२ अळंबीचे कळे
  • अर्धा चहाचा चमचा लाल मिरचीपूड
  • पाव चाचा चमचा हळदपूड
  • पाव चहाचा चमचा हिंगपूड
  • मीठ चवीनऊसार
  • पाव वाटी रवा
  • तळण्यासाठी तेल

तळलेली अळंबी | How to make FRY MASHROOMS Recipe in Marathi

  1. अळंबीवर असलेली माती वाहत्या पाण्याखाली धुवून घ्या.
  2. निथळून लाल मिरचीपूड,हळदपूड,हिंग,मीठ चोळून दह मिनिटे ठेवा.
  3. शॅलो फ्राय करा किंवा एअर फ्रयर मध्ये तळा.

Reviews for FRY MASHROOMS Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo