बटाटा भजी | Potato snacks Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Potato snacks recipe in Marathi,बटाटा भजी, sabiya mulani-shaikh
बटाटा भजीby sabiya mulani-shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बटाटा भजी recipe

बटाटा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato snacks Recipe in Marathi )

  • बटाटे . 2
  • बेसन. 1वाटी
  • तांदुळाचे पीठ. 3चमचे
  • ओवा . चिमूटभर
  • मीठ.चविनुसार
  • तेल

बटाटा भजी | How to make Potato snacks Recipe in Marathi

  1. प्रथम कटर बटाट्याचे काप करून घ्यावेत.
  2. दोन्ही पीठ मिक्स करून घ्यावेत.
  3. ओवा,मीठ घालुन भजी चे पीठ तयार करावे.
  4. तेलात तळून घ्यावेत.
  5. गरमागरम भजी खूप छान लागतात.

My Tip:

हळद ही घालू शकता.

Reviews for Potato snacks Recipe in Marathi (0)