भरलेल्या मिरच्या | STUFFED CHILLY Recipe in Marathi

प्रेषक Nutan Sawant  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • STUFFED CHILLY recipe in Marathi,भरलेल्या मिरच्या, Nutan Sawant
भरलेल्या मिरच्याby Nutan Sawant
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

भरलेल्या मिरच्या recipe

भरलेल्या मिरच्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make STUFFED CHILLY Recipe in Marathi )

  • सहा जाड्या मिरच्या
  • एक वाटी ओले खोबरे
  • दोन चहाचे चमचे जिरे
  • अर्धा चहाचे चमचा हळदपूड
  • मीठ चवीनुसार

भरलेल्या मिरच्या | How to make STUFFED CHILLY Recipe in Marathi

  1. ओले खोबरे,जिरे,हळदपूड,मीठ एकत्र वाटा.
  2. मिरच्यामध्ये दाबून भरा.
  3. शॅलो फ्राय करा किंवा एअर फ्रायरमध्ये तळून घ्या.

Reviews for STUFFED CHILLY Recipe in Marathi (0)