Photo of Cake Pakode by archana chaudhari at BetterButter
717
1
0.0(0)
0

केक चे वडे

Jun-30-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केक चे वडे कृती बद्दल

मी बनवलेला हा एक वेगळाच वडा प्रकार....

रेसपी टैग

  • सोपी
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. कुठल्याही तयार केकचा चुरा 1 वाटी
  2. कंडेन्स मिल्क 1 चमचा
  3. वरील कव्हर साठी
  4. मैदा 1/2 वाटी
  5. कॉर्नफ्लोअर 1 चमचा

सूचना

  1. कुठल्याही केक चा चुरा(व्हॅनिला, अननस, चॉकोलेट) आणि कंडेन्स मिल्क एकत्र करून घ्या
  2. ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या
  3. आता वरील कव्हर चे साहित्य मैदा,कॉर्नफ्लोअर एकत्र करुन घ्या
  4. पाणी टाकून घट्टसर भिजवून घ्या
  5. आता केक चे गोळे कव्हर च्या मिश्रणात बुडवून खरपूस तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर