मुख्यपृष्ठ / पाककृती / बॉटलगार्ड फ्रीटर्स

Photo of Bottle gourd fritters by Renu Chandratre at BetterButter
362
3
0.0(0)
0

बॉटलगार्ड फ्रीटर्स

Jun-30-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बॉटलगार्ड फ्रीटर्स कृती बद्दल

दूधी भोपळ्या चे चमचमीत वड़े , स्नॅक्स किंवा स्टारटर म्हणून सर्व्ह करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. सालासकट कीसलेला दूधी भोपळा २ वाटी
  2. बेसन १‌वाटी
  3. ओवा १ चमचा
  4. हिर्वी मिर्ची चे तुकडे २ चमचे
  5. कोथिम्बीर चीरून १ मोठा चमचा
  6. हळद पाउडर १/२ चमचा
  7. लाल तिखट पाउडर १ चमचा
  8. गरम मसाला १/२ चमचा
  9. तेल आवश्यकतानुसार

सूचना

  1. सर्व प्रथम एका मिक्सिंग बाउल मधे, कीसलेला दूधी, बेसन, मीठ, हिर्वी मिर्ची चे तुकडे , कोथिम्बीर , ओवा आणि सर्व मसाले , व्यवस्थित मिक्स करा ।
  2. तेल गरम करा
  3. आपल्या इच्छेनुसार फ्रीटर्सला शेप द्या
  4. गरम तेलात खमंग तळून घ्या
  5. हिर्व्या चटनी किंवा टोमेटो सॉस बरोबर गरमा गरम झटपट सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर