मुख्यपृष्ठ / पाककृती / आचारी अलू पार्सल

Photo of aachari aloo parcels by Seema jambhule at BetterButter
450
1
0.0(0)
0

आचारी अलू पार्सल

Jul-01-2018
Seema jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आचारी अलू पार्सल कृती बद्दल

ही recipe बनवायला सोपी आणि घरात उपलब्ध असनारे साहित्य पासून लवकर बनवता येतो. आचारी अलू चटपटीत आणि थोड लोणचं सारखा टेस्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटा 2
  2. चपाती 2
  3. बेसन 1 वाटी
  4. चिंचा चटणी 1 चमचा
  5. मोहीरी 1/2 चमचा
  6. कोथिंबीर
  7. हिंग
  8. तेल
  9. 1 लाल मिर्च
  10. कलौंजी दने 1 पाव चमचा
  11. बडी सोप 1/2 चमचा
  12. मेथी दने 4
  13. जिरे 1/2 चमचा
  14. हळद
  15. तिखट आवश्यकते नुसार
  16. मीठ

सूचना

  1. बटाटा चे बारीक काप करून तळून घ्या
  2. कढईत थोड एक चमचा तेल टाकून गरम करा
  3. तेल गरम झाल कि त्यात मोहीर , जिरे , सोप , मेथी दने , लाल मिर्च , हिंग टाकून थोड परता
  4. नंतर त्यात ताडलेले बटाटाचे कप टाका
  5. त्यात तिखट हळद मीठ टाकून परता
  6. नंतर त्या चिंचची चटणी टाका व वरून कोथिंबीर टाका
  7. आता एक चपाती घ्या
  8. त्या चपातीवर आचारी अलू भाजी टाका
  9. त्याची घडी करा
  10. बेसना मध्ये तिखट मीठ हळद पाणी टाकून भाजी च पीठ सारखं पातळ करा
  11. त्या पिठात चपाती चे बनवलेली parcels टाकून नंतर तेलात सोडा
  12. हे parcels तळून घ्या
  13. गरम गरम पुदिना चटणी खा...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर