मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीचे टोपू चाट

Photo of Jawar topu chat by Maya Ghuse at BetterButter
638
3
0.0(0)
0

ज्वारीचे टोपू चाट

Jul-01-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीचे टोपू चाट कृती बद्दल

ज्वारीचे टोपू चाट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचे पीठ 1 वाटी
  2. मीठ चवीनुसार
  3. कोमट पाणी पाऊण वाटी
  4. तेल 2 वाट्या
  5. ओवा अर्धा चमचा
  6. दही -आलू कोशिंबीर 2 चमचे
  7. टमाटं 1 बारीक चिरून
  8. कांदा 1 बारीक चिरून
  9. काकडी बारीक चिरून 2 चमचे
  10. चाट मसाला 1 चमचा
  11. बारीक शेव 2 चमचे

सूचना

  1. ज्वारीचे पीठ ,ओवा, मीठ टाकून कोमट पाण्याने भिजवून ठेवले
  2. पाण्याचा हात घेवून छोटे छोटे पुर्यांसारखे हातावर करून, त्याला टोचे दिले म्हणजे फुगत नाही, क्रिस्पी होतात
  3. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतले
  4. थंड झाल्यावर त्यावर बटाटा कोशिंबीर, बारीक चिरलेले टमाटे,काकडी,कांदा ,चाट मसाला व बारीक शेव घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर