मठरी | Mathari Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mathari recipe in Marathi,मठरी, Maya Ghuse
मठरीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

मठरी recipe

मठरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mathari Recipe in Marathi )

  • मैदा 1 वाटी
  • तेल 3 वाट्या
  • मीठ चवीनुसार
  • ओवा अर्धा चमचा

मठरी | How to make Mathari Recipe in Marathi

  1. मैदा घेवून त्यात ओवा, मीठ, तेल टाकून मिसळून घेतलं
  2. पाणी कोमट करून भिजवून ठेवले
  3. पुरी लाटून तेल लावून मठरीचा आकार देवून लाटून घेतले
  4. तेल तापवून मध्यम आचेवर तळल्या

My Tip:

कोमट पाण्याने भिजवून घ्यावी

Reviews for Mathari Recipe in Marathi (0)