क्रिसपी भेंडी | Crispy ladyfinger. Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Crispy ladyfinger. recipe in Marathi,क्रिसपी भेंडी, sabiya mulani-shaikh
क्रिसपी भेंडीby sabiya mulani-shaikh
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

क्रिसपी भेंडी recipe

क्रिसपी भेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy ladyfinger. Recipe in Marathi )

  • भेंडी
  • बेसन. 1 वाटी
  • तांदळाचे पीठ . 4 चमचे
  • काॅन॔ फ्लॉवर . 2चमचे
  • गरम मसाला .1 चमचा
  • हळद .1 चमचा
  • आमचूर पावडर .1 चमचा
  • मीठ. चवीनुसार
  • धने-जिरे पावडर. 1 चमचा
  • लसूण पेस्ट. 1 चमचा
  • लिंबू रस. 2चमचे
  • तेल . तळण्यासाठी

क्रिसपी भेंडी | How to make Crispy ladyfinger. Recipe in Marathi

  1. भेंडी उभे चिरून लांब काप करून घ्यावेत.
  2. तिन्ही पीठ,लसूण पेस्ट, सर्व मसाले घालावेत.
  3. लिंबू पिळून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावेत.
  4. भेंडी तळून घ्यावेत.

My Tip:

लिंबू एवजी चिंच ही वापरू शकता.

Reviews for Crispy ladyfinger. Recipe in Marathi (0)