Photo of Msala papad by Anita Bhawari at BetterButter
426
1
0.0(0)
0

Msala papad

Jul-01-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 उडीद पापड
  2. कांदा बारीक चिरलेला
  3. टोमॅटो बारीक चिरलेला
  4. बारीक शेव
  5. लाल तिखट
  6. मीठ
  7. चाटमसाला
  8. तेल

सूचना

  1. पापडाला तेल लावून गॅसवर भाजुन घेतले
  2. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतले व पापड वर पसरवले
  3. मीठ लाल तिखट चाटमसाला वरतुन भुरभुराव कोथिंबीर घालून सजावट करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर