मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ चीज मशरूम

Photo of Stuff cheese mashroom by Pranali Deshmukh at BetterButter
459
2
0.0(0)
0

स्टफ चीज मशरूम

Jul-01-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ चीज मशरूम कृती बद्दल

एखाद्या पार्टीसाठी छान हेल्दी स्टार्टर हवं असेल तर स्टफ मश्रुम करून बघा .मश्रुम खूप पौष्टिक असतं त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मश्रुम 5-6
  2. तेल 1 tbs
  3. कोबी बारीक कापून 1 कप
  4. कांदा चिरून 1 कप
  5. कोथिंबीर 1/2 कप चिरून
  6. लसूण 4-5 कळ्या क्रश करून
  7. चीज किसून 1 कप
  8. रेड पेपर 1 कप
  9. ग्रीन पेपर 1 कप
  10. चिली फ्लेक्स 1 tbs
  11. मिरपूड 1/4 tbs
  12. मीठ
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्व साहित्य जमवून घ्या .भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या .
  2. मशरूम टॅपखाली धुवून नॅपकिनवर सोकत ठेवा म्हणजे कोरडे होतील .मशरूमची खालील दांडी काढून घ्या
  3. पॅनमध्ये तेल टाका लसूण कांदा थोडा परतवा चिली फ्लेक्स ,ब्लॅक पेपर ,सर्व भाज्या पाच मिनिट शिजवा .
  4. एका मिक्सिन्ग बाऊलमध्ये काढा आणि चीज मिक्स करा .
  5. मश्रूममध्ये हे मिश्रण भरा
  6. दोन्ही मश्रुम टूथपिक लावून जोडा.
  7. मैद्यामध्ये मीठ आणि पाणी घालून पातळ मिश्रण बनवा .आणि मश्रुम डीप करा.
  8. डीप केलेले मश्रुम ब्रेड क्रम्ब नि कोट करा
  9. मध्यम आचेवर तळून घ्या .
  10. सर्व्ह करतांना टुथ पीक काढा आणि सर्व्ह करा .एक छान अपिटायजर सर्व्ह करून काहीतरी हटके केल्याचा आनंद मिळवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर