मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंदची गोड भजी / Apple sweet pakoda with caramel

Photo of Apple sweet pakoda with caramel by Seema jambhule at BetterButter
736
1
0.0(0)
0

सफरचंदची गोड भजी / Apple sweet pakoda with caramel

Jul-01-2018
Seema jambhule
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंदची गोड भजी / Apple sweet pakoda with caramel कृती बद्दल

भजी हा पदार्थ सर्वांचा आवडणार.. आपण वेगवगळ्या प्रकारची भजी बनवतो. सफरचंद फळा पासून भजी हा वेगळा सुचलेला प्रकार करायला सोपा अशी गोड भजी वरून caramel टाकलेने थोडा crunchy लागतात... नक्की try करा सफरचंदची गोड भजी...

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सफरचंद 1
  2. मैदा 1 वाटी
  3. मीठ
  4. बेकिंग सोडा एक चुमट
  5. साखर 1/2 वाटी
  6. तेल

सूचना

  1. सफरचंद सोलून घ्या
  2. त्याची काप कापून घ्या..
  3. एका भांडत थोडी साखर टाका.
  4. साखर बुडाले इतकं पाणी टाकून पाक करून घ्या..
  5. मैदा मध्ये मीठ आणि बेकिंग सोडा टाका पाणी टाकून पेस्ट करून घ्या.
  6. एका भांडत तेल गरम करा
  7. सफरचंद चे काप साखरचा पाकात घोळून नंतर मैदाचा पेस्ट मध्ये घोळून भजी गरम तेलात टाका
  8. तेलात भजी तळून घ्या
  9. एका भांडत साखर टाकून caramel करून घ्या..
  10. भजी चा वरून caramel टाका...
  11. गरम गरम भजी खायला तयार ....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर