Photo of Fulwadi by Nayana Palav at BetterButter
991
8
0.0(0)
0

फुलवडी

Jul-01-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फुलवडी कृती बद्दल

फुलवडी हा गुजराती खाद्यसंस्कृती तला पदार्थ आहे. अतिशय चविष्ट असा हा स्नॅक आहे. चहाबरोबर किंवा प्रवासा साठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 8

  1. बेसन १ कप
  2. अख्खे धणे १ टीस्पून
  3. बडीशेप १ टीस्पून
  4. ओवा १/२ टीस्पून
  5. पांढरे तीळ १ टीस्पून
  6. खायचा सोडा १/२ टीस्पून
  7. दही १/२ कप
  8. साखर २ टीस्पून
  9. हळद १/४ टीस्पून
  10. मिरची पावडर २ टीस्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. एका वाडग्यात दही घ्या, त्यात सोडा, मीठ, मिरची पावडर, हळद, साखर घाला.
  2. नीट मिक्स करा.
  3. आता यात २ टेबलस्पून तेल घाला.
  4. बेसना च्या पीठात दह्याचे मिश्रण घाला.
  5. घट्ट पीठ मळून घ्या.
  6. हाताने या पीठाचे सिंलीडर आकाराचे रोल करुन घ्या.
  7. एका कढईत तेल गरम करून हे रेल तळून घ्या.
  8. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर