समोसे | Samose Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Samose recipe in Marathi,समोसे, Maya Ghuse
समोसेby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

0

0

समोसे recipe

समोसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Samose Recipe in Marathi )

  • बटाटे 7-8 उकडलेले
  • कांदा 1 चिरून
  • मिरची 4-5
  • कोथिंबीर
  • मैदा 1 वाटी
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • मटार दाणे 1 चमचा
  • सौफ पाव चमचा
  • तेल 3 वाट्या

समोसे | How to make Samose Recipe in Marathi

  1. मैदा चाळून घेतला ,चिमूटभर मिठ आणि तेल घालून पाण्याने भिजवून ठेवला
  2. बटाटे उकडून बारीक चिरून घेतले
  3. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी, कढीपत्ता टाकून, कांदा,मटारदाणा टाकून, तिखट ,हळदं ,धना पावडर, मीठ टाकून परतले नंतर बारीक केलेला बटाटा टाकून मिसळून घेतलं वरून कोथिंबीर घातली
  4. आता मैद्याचे गोळे बनवून पोळी लाटून घेतली चाकूने मधून 2 सारखे भाग केले
  5. 1 भाग घेऊन त्याचा कोन करून त्यात भाजीचे मिश्रण भरून बंद केले
  6. कढईत तेल तापवून त्यात समोसे तळून घेतले

My Tip:

मध्यम आचेवर तळावे

Reviews for Samose Recipe in Marathi (0)