मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पिठाचे मोदक

Photo of Wheat flour Modak by archana chaudhari at BetterButter
1263
0
0.0(0)
0

गव्हाच्या पिठाचे मोदक

Jul-01-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पिठाचे मोदक कृती बद्दल

बाप्पांसाठी आज मोदक:pray::chestnut::chestnut::chestnut:

रेसपी टैग

  • फेस्टिव
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 10

  1. मोदकाच्या कव्हर साठी
  2. गहू पीठ 2 वाट्या
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. मीठ 1/2 लहान चमचा
  5. सारणासाठी
  6. सुके खोबरे 2 वाटी बारीक किसून घेतलेले
  7. पिठी साखर 1/2 वाटी
  8. सुकामेवा मिक्स 2 चमचे बारीक तुकडे केलेले
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मोदकांच्या कव्हर साठी गहू पीठ, मीठ,तेल आणि पाणी टाकून छान मळून घ्या.
  2. 10 मिनिटे झाकून ठेवा.
  3. सारणासाठी बारीक किसलेले सुके खोबरे,पिठी साखर,सुकामेवा एकत्र करा.
  4. आता कव्हर चा एक छोटा गोळा घेऊन त्याची छोटी पुरी बनवून त्यात सारण भरून सगळे मोदक बनवून घ्या.
  5. मोदकासाठी पुरी खूप जास्त जाड नाही आणि खूप पातळ ही नाही अशी लाटा.
  6. मोदक गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर