मुख्यपृष्ठ / पाककृती / जाड गाठी शेव

Photo of Shev by Maya Ghuse at BetterButter
1713
1
0.0(0)
0

जाड गाठी शेव

Jul-01-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जाड गाठी शेव कृती बद्दल

जाड गाठी शेव

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन 2 वाट्या
  2. हळदं अर्धा चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. ओवा पाव चमचा भाजून
  5. जिरं भरड पाव चमचा
  6. खायचा सोडा चिमूटभर
  7. तेल 3 वाट्या

सूचना

  1. बेसन चाळून घेतलं त्यात तेल, मिठ, ओवा ,जिरं पावडर,हळदं,सोडा मिसळवला पाण्याने भिजवून ठेवले
  2. साच्यात टाकून पिळून, गाठी शेव तळून घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर