पिन व्हील मसाला मठरी | Pin Wheel Masala Mathari / Layered Crispies Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pin Wheel Masala Mathari / Layered Crispies recipe in Marathi,पिन व्हील मसाला मठरी, Renu Chandratre
पिन व्हील मसाला मठरीby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

पिन व्हील मसाला मठरी recipe

पिन व्हील मसाला मठरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pin Wheel Masala Mathari / Layered Crispies Recipe in Marathi )

  • मैदा २ वाटी
  • बेसन‌ १ मोठा चमचा
  • अमचूर पाउडर एक चमचा
  • लाल मिर्ची पाउडर १/२ चमचा
  • चाट मसाला एक चमचा
  • ओवा १ चमचा
  • जीरे १ मोठा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल डीप फ्राई साठी

पिन व्हील मसाला मठरी | How to make Pin Wheel Masala Mathari / Layered Crispies Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे , मैदा, ओवा , जीरे, मीठ, २ चमचे गरम तेल मिक्स करा । आणि थोड़े पाणी घालून मिक्स करा आणि घट्ट पीठ तयार करा
  2. बेसन‌ खमंग भाजून ‌घ्या । त्यात लाल मिर्ची पाउडर, मीठ, अमचूर पाउडर मिक्स करा
  3. तयार पीठाच्या दोन मोठ्या‌ पोळ्या लाटा
  4. एका पोळी वर , बेसनाच पीठ भुरभुरवा व त्यावर दूसरी पोळी ठेवा. पुन्हा त्यावर बेसनाचे पीठ भुरभुरवा .
  5. अशाप्रकारे दोन ते तीन पोळ्यांचे लेयर तयार करा
  6. आता पोळीचा रोल करा आणि चाकूनी कट करा
  7. प्रत्येक कट ला हाताने दाबून घ्या किंवा थोड़े लाटून घ्या
  8. अशाप्रकारे सर्व पिन व्हील मठरी तयार करा
  9. तेल गरम करा आणि सर्व मठरी मंद आंचे वर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या
  10. खायला तयार , गार झाले की हवाबंद डब्यात ठेवा।

Reviews for Pin Wheel Masala Mathari / Layered Crispies Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती