बटाटा चिवडा | Batata Chiwada Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Batata Chiwada recipe in Marathi,बटाटा चिवडा, Maya Ghuse
बटाटा चिवडाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

बटाटा चिवडा recipe

बटाटा चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata Chiwada Recipe in Marathi )

  • बटाटा 2
  • तेल 2 वाट्या
  • तिखट 2चमचे
  • मीठ चवीनुसार
  • पीठीसाखर पाव चमचा

बटाटा चिवडा | How to make Batata Chiwada Recipe in Marathi

  1. बटाट्याची साल काढून घेतले
  2. जाड किसणीवर किसून घेतले
  3. किस पाण्यात धूवून घेतला
  4. तेलात तळून घेतला
  5. शेंगादाणे तेलात तळून घेतले ते किसात टाकून व तिखट, मीठ,पीठीसाखर टाकून मिसळून घेतलं

My Tip:

पिठीसाखरने चांगली चव येते

Reviews for Batata Chiwada Recipe in Marathi (0)