मुख्यपृष्ठ / पाककृती / मुग बटाटा वडा

Photo of Mung Batata Vada by Deepali Sawant at BetterButter
778
0
0.0(0)
0

मुग बटाटा वडा

Jul-01-2018
Deepali Sawant
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग बटाटा वडा कृती बद्दल

बाहेरून कडक मुग भजी आतुन बटाटा वडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मुग डाळ, पाव वाटी चणा डाळ भिजवलेले
  2. ४-५ हिरव्या मिरच्या , कोथिंबीर
  3. ४-५ लसूण पाकळ्या , आलं, जिरं
  4. चवीनुसार मीठ
  5. ४ उकडलेले बटाटे
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मिक्सर मध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसूण कोथिंबीर जिर घालून वाटून घ्या
  2. उकडलेले बटाटे सोलून कुस्करून त्यात, मिक्सर मधील अर्ध वाटण घाला, चवीनुसार मिठ घालून चांगले एकजीव करा व गोळे बनवा
  3. भिजवलेली मुग डाळ व चना डाळ मिक्सर मध्ये पाणी न घालता वाटुन घ्या, व त्यात उरलेले आलं लसूण मिरची चे वाटण व मिठ घालून चांगले मिक्स करा
  4. कढईत तेल गरम करून त्यात बटाटेवडे गोळा मुगडाळी च्या मिश्रणात घोळून डीप फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर