मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of Koshimbir vadi by Maya Ghuse at BetterButter
412
0
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Jul-01-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

कोथिंबीर वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोथिंबीर 1 वाटी
  2. बेसन दिड वाटी
  3. तांदळाचे पीठ पाऊण वाटी
  4. तीळ 4 चमचे
  5. ओवा अर्धा चमचा
  6. तिखट दिड चमचा
  7. हळदं पाव चमचा
  8. आमचूर पावडर अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. आलं-लसूण पेस्ट 1 चमचा
  11. तेल 1 वाटी

सूचना

  1. कोथिंबीर धूवून, कोरडी करून बारीक चिरून घेतली
  2. त्यात बेसन,तांदळाचे पीठ, हळदं,तिखट,मीठ,आमचूर पावडर,तीळ,ओवा ,आल-लसूण पेस्ट, थोड पाणी टाकून घट्ट गोळा करून ,रोल बनवून तेल लावून घेतले
  3. कढईत पाणी उकळवून त्यात चाळणी ठेवून त्यावर गोळा ठेवून झाकण लावून वाफवून घेतले
  4. थंड झाल्यावर वड्या कापून घेतल्या
  5. तेलात तळून घेतल्या व हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह केल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर