Photo of Dal Pocket by Maya Ghuse at BetterButter
681
1
0.0(0)
0

डाळ पॉकीट

Jul-01-2018
Maya Ghuse
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ पॉकीट कृती बद्दल

डाळ पॉकीट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चना डाळ अर्धी वाटी
  2. मैदा 2 वाट्या
  3. तेल 2 वाट्या
  4. कांदा 1 चिरून
  5. खोबरा किस अर्धी वाटी
  6. तिखट दिड चमचा
  7. गरम मसाला अर्धा चमचा
  8. धना पावडर पाव चमचा
  9. आमचूर पावडर अर्धा चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. खसखस अर्धा चमचा (भाजून )
  12. तेल 2 वाट्या

सूचना

  1. भिजलेली हरभरा डाळ, वाफवून घेतली.
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली कांदा चिरून टाकला तिखट हळदं धना पावडर, गरम मसाला ,आमचूर पावडर व वाफवलेली चना डाळ घालून परतले
  3. वरून खोबरा किस व कोथिंबीर,भाजलेली खसखस घालून सारण बाजूला ठेवले
  4. मैदा घेवून चिमूटभर मिठ टाकून पाण्याने भिजवून ठेवला
  5. मैद्याच्या पोळ्या लाटून घेतल्या
  6. एक पोळी लाटून त्यावर सारण भरून दूसरी पोळीवर ठेवून नीट दाबून कडा कापून पॉकीटचा चौकोनी आकार दिला
  7. तेल तापवून त्यात तळून घेतल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर