मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले टिक्की

Photo of Chholedikki by Maya Ghuse at BetterButter
84
1
0.0(0)
0

छोले टिक्की

Jul-01-2018
Maya Ghuse
180 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले टिक्की कृती बद्दल

छोले टिक्की

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. छोले 1 वाटी
  2. बटाटे 2
  3. पत्ताकोबी किसलेली अर्धी वाटी
  4. शिमला मिरची चिरून अर्धी वाटी
  5. हिरवी मिरची पेस्ट 1चमचा
  6. आलं-लसूण पेस्ट 1 चमचा
  7. कढीपत्ता
  8. कोथिंबीर
  9. धना पावडर अर्धा चमचा
  10. जिरं अर्धा चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल 2 वाट्या

सूचना

  1. छोले भिजत घातले ,उकडून घेतले
  2. बटाटे उकडून घेतले
  3. दोन्ही स्मैश केले
  4. त्यात बारीक चिरून पत्ताकोबी, हिरवी मिरची पेस्ट, जिरं, अाललसूण पेस्ट , कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ टाकले व मिसळून घेतलं
  5. टिक्की बनवून शैलोफ्राय करून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर