पोहा पालक वडा | Poha Palak wada Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Poha Palak wada recipe in Marathi,पोहा पालक वडा, Maya Ghuse
पोहा पालक वडाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

पोहा पालक वडा recipe

पोहा पालक वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poha Palak wada Recipe in Marathi )

  • जाड पोहे दिड वाटी
  • बटाटे 2 उकडून कूस्करलेले
  • पालक पाने चिरून 1 वाटी
  • हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  • जिरं अर्धा चमचा
  • आमचूर पावडर अर्धा चमचा
  • हळदं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • तेल 1.वाटी

पोहा पालक वडा | How to make Poha Palak wada Recipe in Marathi

  1. पोहे धूवून, भिजवून घेतले ,10 मि. नी स्मैश करून घेतले
  2. बटाटा उकडून स्मैश करून घेतला
  3. दोन्ही एकत्र करून त्यात पालक पाने चिरून, हिरवी मिरची पेस्ट, जिरं, मीठ, आमचूर पावडर ,कोथिंबीर टाकली सर्व मिसळवले
  4. व वडे बनवून तव्यावर शैलोफ्राय करून सर्व्ह केले

My Tip:

तळले तरी चालेल

Reviews for Poha Palak wada Recipe in Marathi (0)