Photo of Shankarpale by Maya Ghuse at BetterButter
637
1
0.0(0)
0

शंकरपाळे

Jul-01-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शंकरपाळे कृती बद्दल

शंकरपाळे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 2 वाट्या
  2. साखर पाऊण वाटी
  3. मीठ चिमूटभर
  4. तूप पाऊण वाटी
  5. तेल 2 वाट्या

सूचना

  1. साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली
  2. तूप गरम केले
  3. मैदा घेवून त्यात साखर,मीठ मिसळवले
  4. मध्ये खोलगट करून त्यात तूप टाकून ,पाणी टाकून भिजवून ठेवले
  5. 15-20मी.नी लाटून घेतले व शंकरपाळे कापून घेतले
  6. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर