सांबारवडा | Sambarwada Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sambarwada recipe in Marathi,सांबारवडा, Maya Ghuse
सांबारवडाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    25

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

सांबारवडा recipe

सांबारवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sambarwada Recipe in Marathi )

  • तांदूळ दिड वाटी
  • उडीद डाळ अर्धी वाटी
  • जिरं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • सोडा पाव चमचा
  • मेथीदाणा 5-6
  • तेल 2 वाट्या तळणासाठी

सांबारवडा | How to make Sambarwada Recipe in Marathi

  1. तांदूळ व डाळ पाण्यात भिजत घातली ,मेथीदाणा टाकून.
  2. साधारण 4 तासाने ती मिक्सरमधून बारीक वाटून घेतली
  3. रात्रभर ठेवून, सकाळी त्यात जिरं, मीठ, सोडा टाकून मिसळून घेतलं
  4. कढईत तेल तापवून घेतले
  5. हाताला पाणी लावून वडे थापून तेलात तळून घेतले
  6. सांबार व चनाडाळ चटणी बरोबर सर्व्ह केले

My Tip:

वडे कढईत टाकून वरून पाण्याचा हात मारावा

Reviews for Sambarwada Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo