मुख्यपृष्ठ / पाककृती / बीटचे पराटे

Photo of Beetroot by Maya Ghuse at BetterButter
444
1
0.0(0)
0

बीटचे पराटे

Jul-01-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीटचे पराटे कृती बद्दल

बीटचे पराटे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बीट 1 उकडून
  2. बटाटा 1 उकडून
  3. कणीक 1 वाटी
  4. तिखट 1 चमचा
  5. हळदं अर्धा चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तीळ अर्धा चमचा
  8. तेल 5-6चमचे
  9. धना पावडर पाव चमचा

सूचना

  1. बीट धूवून उकडून,साल काढून घेतले,किसून घेतले
  2. कणीक घेवून तिखट ,हळदं ,मीठ,बीटाचा किस, तीळ ,धना पावडर टाकून आवश्यक पाण्याने भिजवून ठेवले
  3. 10 मी. ने गोल पराटे लाटले
  4. तव्यावर तेल टाकून शैलोफ्राय करून घेतले व चटणीबरोबरही सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर