भाताचे थालीपीठ | Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Thalipith recipe in Marathi,भाताचे थालीपीठ, Maya Ghuse
भाताचे थालीपीठby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

भाताचे थालीपीठ recipe

भाताचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Thalipith Recipe in Marathi )

  • भात 1 वाटी
  • बेसन पाऊण वाटी
  • तांदळाचे पीठ पाऊण वाटी
  • हिरवी मिरची अदरक पेस्ट 1 चमचा
  • कांदा 1 बारीक चिरून
  • जिरं चिमूटभर
  • मीठ चवीनुसार
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • धना पावडर पाव चमचा
  • तेल 1 वाटी

भाताचे थालीपीठ | How to make Thalipith Recipe in Marathi

  1. भात स्मैश करून घेतला ,हिरवी मिरची व अदरकची पेस्ट केली
  2. तांदळाचे पीठ व बेसन घेतले
  3. स्मैश केलेला भात, हिरवी मिरचीचे पेस्ट, जिरं, कढीपत्ता, धना पावडर, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ सर्व एकत्र करून गोळा बनवून ठेवले
  4. तव्यावर तेल टाकून त्यावर थालीपीठ पाण्याचा हाताने थापले, गैस सुरू केला
  5. झाकण घालून शिजवले
  6. पलटवून तेल टाकून, दोन्ही बाजूने खरपूस करून घेतले

My Tip:

कांद्याची पात टाकली तरी चालेल

Reviews for Thalipith Recipe in Marathi (0)