पालक पराटा | Palak prata Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak prata recipe in Marathi,पालक पराटा, Maya Ghuse
पालक पराटाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

पालक पराटा recipe

पालक पराटा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak prata Recipe in Marathi )

  • पालक पाने 2वाट्या
  • बेसन 1वाटी
  • तांदळाचे पीठ 2वाट्या
  • तिखट 2चमचे
  • हळदं अर्धा चमचा
  • जिरं अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 1वाटी

पालक पराटा | How to make Palak prata Recipe in Marathi

  1. पालक पाने धूवून पेस्ट केली
  2. वाटग्यात बेसन, तांदळाचे पीठ, जिरं, हळद, तिखट, धऩा पावडर, मीठ टाकून पालक पेस्ट टाकून भिजवून घेतले
  3. पराटे लाटून तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले
  4. चटणी बरोबर सर्व्ह केले

My Tip:

पालक -टमाटे टाकून पेस्ट करू शकता

Reviews for Palak prata Recipe in Marathi (0)